About us

माझी माय बोली मराठी

        मला माझ्या मराठी भाषेचा खूप अभिमान आहे. माझ्या मराठी भाषेचे साहित्य आकाशासारखे अमर्यादित व समुद्रासारखे अथांग असून त्याचा आस्वाद आपणास घेता यावा, त्यातील सौंदर्य आणि ज्ञान आपणास ज्ञात व्हावे, यास्तव मी 'मराठी साहित्य ब्लॉग' या ब्लॉगचा श्रीगणेशाय केला आहे.

               लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी

               जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

               धर्म,जात, पंथ एक जाणतो मराठी

                एवढ्या जगात माय मानतो मराठी....                    

Contact Email- pritisdeshmukh25@gmail.com



صور المظاهر بواسطة RBFried. يتم التشغيل بواسطة Blogger.